
पुणे एम.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा पद्धतीवरून मतभेद
बातमी थोडक्यात
एम.पी.एस.सी.च्या परीक्षा पद्धतीवरून पुण्यातील विद्यार्थी तीन गटांमध्ये विभागले गेल्याने प्रशासकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला असून राजकीय तणावही वाढला आहे. तीन ठिकाणी निदर्शने झाली, राजकीय नेत्यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाठिंबा दर्शविला. परीक्षा वस्तुनिष्ठ (objective) असाव्यात की वर्णनात्मक (descriptive) असाव्यात यावरून हा वाद सुरू आहे.