
मध्य रेल्वे मेगाब्लॉक: मुंबई विभाग आज ब्लॉक
बातमी थोडक्यात
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातल्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक लागू होणार आहे. लोकल व काही गाड्या वळवण्यात आल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर येत्या १ ते २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व वीज ब्लॉक राहणार आहे.