प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

सोलापूर दुष्काळ: विहिरी कोरड्या, पिके सुकून गेली

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

पीळबमधील गावकऱ्यांना पावसाळ्यात विहिरी, जलाशय कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या पावसाअभावी पिके सुकून जात आहेत, महालक्ष्मी तलाव कोरडा पडल्याने वार्षिक श्री महालक्ष्मी देवीची यात्रा धोक्यात आली आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा