
नगर जिल्ह्यात दुष्काळ संकट गडद
बातमी थोडक्यात
नगर जिल्ह्यात मान्सूनच्या अपयशामुळे भीषण दुष्काळ पडला असून, जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावे दुष्काळग्रस्त झाली आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या काळात २०१ गावांवर पाणीटंचाईचा परिणाम होणार असून, जानेवारी २०२७ पर्यंत ही संख्या ६४९ गावां पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.