
विधान परिषद जागा वाटपावरून मविआत कोंडी
बातमी थोडक्यात
काँग्रेसने तीन प्रमुख मतदारसंघांसाठी तीन उमेदवार जाहीर केल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरली आणि विधान परिषदेच्या जागावाटपावरून मविआच्या नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत पाच जागांवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आता रविवारी पुन्हा चर्चा होणार आहे.