
मुंबईसह अर्ध्या महाराष्ट्रातून पावसाचा माघार
बातमी थोडक्यात
कोकण विभागात माघार रेषा गेल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागातून पावसाने माघार घेतली आहे. काही भागात उष्णता वाढल्याची व तापमानात वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन ते तीन दिवसात पावसाने पूर्ण माघार घेतली आहे.