
वर्धा जिल्ह्यात दुष्काळ, नुकसान अहवाल १० ऑक्टोबरपर्यंत
बातमी थोडक्यात
वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामात अवेळी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती असून ८ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे व कमी पावसामुळे शेतकरी प्रत्यक्ष फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडून १० ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण नुकसान अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.