
बीडमध्ये पुन्हा भडकला धस-आजबे वाद
बातमी थोडक्यात
माजी आमदार भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या तालुक्यात पाणी प्रकल्पाची मागणी करत मोर्चा निघाला. आजबे यांनी धस परिवारावर टीका केली, त्यावर प्राजक्ता धस यांनी 'तुमचा सहकारी कराड आहे' असा आरोप केला.