
नोट बंदी नंतर काँग्रेसने केंद्रावर मतबंदीचा आरोप केला
बातमी थोडक्यात
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत केंद्रावर नोट बंदी आणि नंतर मतबंदीचा आरोप केला. आगामी निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा दावा करत गोवा रक्षणासाठी गोवा रक्षा यात्राला गोव्यात जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे. गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, असे पायलट यांनी म्हटले आहे.