
मुंबईसह महाराष्ट्रातून पावसाचा माघार
बातमी थोडक्यात
मुंबईसह महाराष्ट्रातून पावसाचा माघार, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यावर व सिंचनावर गंभीर संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील ४८ तासांत १३ राज्यांमधून पावसाचा पूर्णपणे माघार अपेक्षित आहे.