प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

लोह्यात तिसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन १० ऑक्टोबर रोजी

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

मराठवाडा साहित्य परिषद, शाखा नांदेड व डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या वतीने लोह्यात तिसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. भाई डॉ. केशवराव धोंडगे साहित्य नगरी येथे हा कार्यक्रम होणार असून प्राचार्य डॉ. व्ही. एन. कदम यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. महेश पाटील, सीईओ जिल्हा परिषद यांच्या हस्ते पुस्तक लोकार्पण, प्रदर्शन व मुख्य समारंभ होणार आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा