
गडहळा, हिंगोली येथे सौम्य भूकंपाचा धक्का
बातमी थोडक्यात
गडहळा, हिंगोली येथे सकाळी ७.४६ वाजता जमिनीखाली आवाज होऊन हलका भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ३.३ इतका नोंदवला गेलेल्या या धक्क्यामुळे जीवित व वित्तहानी झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची पुष्टी केली नाही.