
पुणे मेट्रो विस्ताराला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा
बातमी थोडक्यात
महामेट्रोने सुधारित आराखडा सादर केल्यानंतर रामवाडी-उबाळे नगर मेट्रो विस्ताराला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी जमीन संपादन आणि डीपी लाईनवर रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे. काम सुरू होण्यापूर्वी अंतिम मंजुरीची आवश्यकता आहे.