
सांगली आरटीओ ऑफिस परिसरात तरुणावर हल्ला
बातमी थोडक्यात
सांगली शहरात एका तरुणाला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून बंदूक दाखवून त्याच्यावर कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. आरटीओ ऑफिस परिसरात ही घटना घडली असून सांगली परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.