
पोलादपूरमध्ये ह्यात गळफास लागून पोलीस हवालदाराचा मृत्यू
बातमी थोडक्यात
सातारा पोलीस दलातील पोलीस हवालदार संतोष नानावरे यांनी पोलादपूर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस हवालदाराच्या आकस्मिक निधनाने सातारा पोलीस दलात शोक व्यक्त होत आहे. नानावरे यांच्या आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे.