
परीक्षा घोटाळ्यावरून एम. पी. एस. सी. सचिवांची बदली
बातमी थोडक्यात
परीक्षा घोटाळा, पेपरफुटी, त्रुटींच्या आरोपावरून एम. पी. एस. सी. सचिव महेंद्र हरपालकर यांची बदली करण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनानंतर आमदारांनी यात सहभाग घेतला. त्यांच्या नियुक्तीचे आदेश वेगळे काढले जातील.