
दुष्काळात उसाचे उत्पादन घटणार
बातमी थोडक्यात
पावसाअभावी व एल निनोच्या परिणामामुळे पिके अपरिपक्व असल्याने यंदाच्या उसाच्या हंगामाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कृषी विभाग उसाच्या क्षेत्राचा आढावा घेत असून, त्यासंबंधीचा अहवाल साखर संचालनालय विभागाकडे पाठवला आहे. उसाचे उत्पादन एक ते दोन टक्क्यांनी घटणार आहे.