
उत्तर गोव्यातील खाणग्रस्त भागांसाठी ६ कोटी मंजूर
बातमी थोडक्यात
खाणग्रस्त भागांसाठी ६ कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांना एनजीडीएमएफटीची मंजुरी, शिक्षण, आरोग्य आणि अक्षय ऊर्जेवर भर. खाणकामामुळे बाधित झालेल्या समाजाला उभारी देण्याचे उद्दिष्ट. लवकरच प्रकल्प कार्यान्वित होणार.