
जालना : स्वयंरोजगारासाठी मंजूर 137 कर्जप्रस्ताव
बातमी थोडक्यात
जालना येथे स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातर्फे मंजूर 137 कर्जप्रस्ताव मंजूर झाले. या मंजुरीतून ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वप्न साकार होत आहे. आपला उदरनिर्वाह व इतरांना रोजगार मिळावा यासाठी तरुण व्यवसाय सुरु करत आहेत.