
१ ऑक्टोबर पासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु
बातमी थोडक्यात
नागरिकांची ये-जा सुलभ व्हावी यासाठी ओझर (नाशिक) ते नवी दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. हवाई संपर्क सुधारल्याने व्यापार, उद्योग आणि शिक्षणाला फायदा होणार आहे. सुधारित वेळापत्रक २४ ऑक्टोबर पर्यंत चालेल.