
ओबीसी जनगणनेची मागणी व दुष्काळ निवारण मागणीसाठी गांधी जयंतीनिमित्त राज्यव्यापी धरणे आंदोलन काँग्रेसचे
बातमी थोडक्यात
ओबीसींसाठी स्वतंत्र जनगणनेचा रकाना व दुष्काळ निवारण मागणीसाठी गांधी जयंतीनिमित्त राज्यव्यापी धरणे आंदोलन काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शेतकरी व शेतमजुरांकडून कोणत्याही भेदभावाशिवाय तातडीने मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी 'महाज्योती'साठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी आंदोलकांनी केली.