
महाराष्ट्र दुष्काळ | कर्जवसुली स्थगित
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रातील दुष्काळ संकटामुळे ३०८ तालुक्यांतील पीक कर्ज वसुली स्थगित. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करण्याची गरज नाही, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ. ३० एप्रिलपर्यंत जुन्या कर्जाचे पुनर्रचन मध्यम मुदतीत करण्याचे निर्देश शासनाने बँकांना दिले आहेत.