
अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघात विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले
बातमी थोडक्यात
माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेना आणि अपक्ष उमेदवारीसाठी दोन अर्ज दाखल केले. किरण अर्जुन चौधरी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. शिवसेनेने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. गांधी-शास्त्री जयंती निमित्त निवडणूक विभागाला २ ऑक्टोबर शुक्रवारी सुट्टी आहे.