
स्वारगेटमध्ये गळफास लावण्याच्या प्रयत्नातून सुटला माणूस
बातमी थोडक्यात
लक्ष्मी नारायण चौकात नायलॉनच्या दोरीने झाडाला गळफास लावण्याचा प्रयत्न करत असलेल्या उमेश गोकुळ मिरगणे यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी मानवी मनोरा तयार करून दोरी चाकूने कापून खाली उतरवले. त्यानंतर त्या व्यक्तीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.