
फसवणूक प्रकरणी अशोक खरात रमांड
बातमी थोडक्यात
फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंडू अशोककुमार खरात याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. फसवणूक प्रकरणी अहिल्यानगर येथील नेहव्यातील वस्त्र व्यावसायिकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. आर्थिक व्यवहार आणि बनावट रत्नांच्या प्रकरणी खरातची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येणार आहे.