
मोरबे धरणात ७३.९०% पाणीसाठा
बातमी थोडक्यात
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणात ७३.९०% पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण घटल्याने महापालिका क्षेत्राला पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. दंडात्मक कारवाई आणि कनेक्शन तोडणे टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे.