
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे झालेल्या त्रासामुळे चार दिवसांत आठ शेतकऱ्यांनी जीव संपवला. स्थानिक प्रशासन या संकटावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असून, आत्महत्येचे अहवाल आठवडे उशिराने येत आहेत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांची स्थिती बिकट आहे.