
पुण्याच्या आर्थिक योजनेत 2036 पर्यंत 220 अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट
बातमी थोडक्यात
'पुणे ग्रोथ हब' अंतर्गत स्वतंत्र आर्थिक योजनेत 2036 पर्यंत पुण्याची अर्थव्यवस्था 220 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत 58 प्रकल्प, नऊ ते दहा लाख कोटींची गुंतवणूक आणि 15 ते 20 लाख नोकऱ्यांचा समावेश आहे. यात उत्पादन, इलेक्ट्रिक व्हेइकल्स आणि बायोटेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित केले आहे.