
दुष्काळग्रस्त महाबळेश्वर तालुक्यात भूमापन सुरू
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त म्हणून महाबळेश्वर तालुक्याला घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यात अतिवृष्टी होते. या तालुक्यात ४२ गावांमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, ३२ हेक्टर क्षेत्रासाठी ७८१ खातेदारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, उर्वरित गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.