
ईडीच्या छाप्यांमुळे ४ राज्यांत बनावट सीएसआर देणगी घोटाळा उघड
बातमी थोडक्यात
मुंबईसह ३ राज्यांत ईडीच्या छाप्यांमध्ये डॉ. धर्मेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील बनावट सीएसआर देणगी घोटाळा उघड. बनावट वैद्यकीय कागदपत्रे, खोट्या अहवालांच्या माध्यमातून सीएसआर निधीचा गैरवापर करून महाराष्ट्र, बंगाल, गुजरात, दिल्ली-एनसीआरमधील कंपन्यांवर हा घोटाळा केला. ईडी आता पश्चिम बंगाल, गुजरात, दिल्ली-एनसीआरमधील संशयित ठिकाणांचा शोध घेत आहे.