
मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप पॅनलची सरशी
बातमी थोडक्यात
मुंबई बँकेच्या युनिटच्या निवडणुकीत भाजप समर्थित दिवंगत दीपक चांदगडकर स्मृती पॅनलने सर्व १५ जागा जिंकून दरेकरांचे वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेच्या अडसूळ पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. मुंबई बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती.