
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांचा बंडखोरीचा पवित्रा
बातमी थोडक्यात
सोमेश्वर साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अजितदादा पवार पॅनल विरोधात बंडखोरी केल्याने कारखान्यात त्रिकोणी लढत होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत पॅनल उद्या उमेदवारांची यादी निश्चित करणार असून कारखान्यातील नेतृत्व लढाई तीव्र होणार आहे.