
माजी मुख्यमंत्री वाघेला पुन्हा काँग्रेसमध्ये
बातमी थोडक्यात
माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी जवळपास दशकभरानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास तयारी दर्शवली आहे. वाघेला २ ऑक्टोबरपासून प्रजाशक्ती डेमोक्रॅटिक पार्टीच्या माध्यमातून प्रचार सुरू करणार असल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.