
31 अकोल्याच्या आमदारांना पेन्शन, दोघांना 72 हजार रुपये
बातमी थोडक्यात
अकोल्याच्या माजी आमदारांना पेन्शन मिळत असून दोघांना दरमहा 72 हजार रुपये मिळत आहेत. त्यांच्या पेन्शनवर सरकार दरमहा 1 कोटी 55 लाख रुपये खर्च करते. या धोरणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून आर्थिक भार किती आहे, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.