
अमृता खानविलकरची इटलीतील 'गर्ल्स गँग'
बातमी थोडक्यात
अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खेडे या 'गर्ल्स गँग'ने इटलीच्या ट्रिपचे फोटो शेअर केले असून त्यांना 'वी थ्री' असं कॅप्शन दिलं आहे. या तिघींनी स्वतःच्या बॅग्स ओढतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.