प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

मनपा कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या

स्रोत: Loksatta

बातमी थोडक्यात

ठाकरे गटाचे पदाधिकारी व विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मनपा कार्यालयात गोळ्या झाडून व चाकूने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळे मनपा, मानोरमनगर, आझादनगर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. रुग्णालयाबाहेर नागरिकांनी जमून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा