
रहाता मार्केट कांद्याचे भाव गगनाला भिडले
बातमी थोडक्यात
रहाता मार्केट समितीच्या कांद्याला मंगळवारी भाव वाढला असून नंबर एक कांद्याचा भाव ३९०० ते ५००० रुपये क्विंटल झाला आहे. मार्केटला ३४९५ बॅग कांदा मिळाला असून भाववाढीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मार्केट समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी माहिती दिली.