
पीक नापास झाल्याने विषारी औषध खाऊन शेतकऱ्याचा मृत्यू
बातमी थोडक्यात
तणाजी विठोबा मोरे (वय ५९) या ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याने खरीप हंगामात पावसाअभावी पीक नापास झाल्याने विषारी औषध खाऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने पत्नी, मुले यांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.