प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

सर्जिकल स्ट्राईक डे मार्क उरी हल्ल्याच्या प्रतिकाराला

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

१८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या प्रतिकारार्थ भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच सहा ते सात लॉन्च पॅड नष्ट केले. या कारवाईत एकही जवान जखमी झाला नाही. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा