
परभणीत ऊस शॉक सर्किटने जळला
बातमी थोडक्यात
विद्युत तारांमध्ये शॉक सर्किटमुळे आग लागून वसंत विठ्ठलराव चापके यांच्या साडेतीन एकर ऊसाचे नुकसान झाले. काढणीसाठी तयार असलेल्या पिकलेल्या पिकाचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे.