
पुण्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त छत्रपती शिवाजी मार्ग बंद
बातमी थोडक्यात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी पाहता वाहतूक बंद. अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली आहे. वाहतूक बंद असल्याने मध्य पुण्यात वाहतूक कोंडी टाळावी. गर्दी कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहील.