
कौशल्य आधारित शिक्षण युवकांच्या विकासाची गुरुकिल्ली: रायत शिक्षण संस्थेचे अॅड. शिंदे
बातमी थोडक्यात
आजच्या तरुणांना घडवण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन कर्मवीर जयंती सोहळ्यात अॅड. भगीरथ शिंदे यांनी केले. काळानुरूप विकसित होणारी रायत शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण देत आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.