
महाराष्ट्रातील दुष्काळाची केंद्रीय पथकाची पाहणी
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रातील दुष्काळाची दखल केंद्र सरकारने घेतली असून पुढील महिन्यात एक पथक या संकटाची पाहणी करणार आहे. बाधित २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना सर्वंकष मदत मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान ३ ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांसह राज्याला भेट देणार आहेत.