प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

ट्रॅईकडून मोबाईल लुट थांबविण्यास लगाम

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

मोबाईल कंपन्यांची लूट थांबविण्याचे ट्रॅईचे आदेश २१ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. देशातील लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण मोबाईल रिचार्ज ३० दिवसांसाठी उपलब्ध होणार आहे. केवळ कॉलसाठी मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना व्हॉइस आणि एसएमएस सेवा स्वस्त दरात मिळणार आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा