
अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात बजरंग दलाची भाजप नेत्याशी बाचाबाची
बातमी थोडक्यात
अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात कारवाईची मागणी करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निदर्शने केली. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांची आणि सोमय्या यांच्यात बाचाबाची झाल्याने पोलीस ठाण्याबाहेर तणाव वाढला. पोलीस अतिरिक्त आयुक्तांसह पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.