एमपीएससी मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलल्या
बातमी थोडक्यात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या तीन मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्यसेवा मुख्य, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य आणि गट-ब (राजपत्रित) मुख्य या परीक्षा आहेत. आयोगाकडून लवकरच सुधारित तारखांची घोषणा केली जाईल.