
डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाची फटकार
बातमी थोडक्यात
डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असून त्यांचा जामीन रद्द करत तीन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी जामीन रद्द करण्याची याचिका महाराष्ट्र सरकारने केली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे शिवसेना नगरसेवक म्हणून म्हात्रे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.