
लातूर-औसा रस्ता अपघातात जखमी विद्यार्थ्याला वाचविले स्वयंसेवकांनी
बातमी थोडक्यात
लातूर-औसा रस्त्यावर राजीव गांधी चौकात गणपती विसर्जनाच्या दिवशी शाहु महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला टेम्पोने धडक दिली. दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी धाव घेऊन आरती जाधव, श्रद्धा जाधव, वैष्णवी जाधव, प्रा. योगेश शर्मा, डॉ. अजित चिखलीकर यांनी जखमी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने विद्यार्थ्याची प्रकृती सुधारत आहे.