
पेण-कासमळ रस्त्याने शहराशी जोडलेल्या आदिवासी वस्त्या
बातमी थोडक्यात
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत २ कोटी ८० लाख रुपये खर्चून दोन किलोमीटर लांबीचा बोरगाव-कासमळ रस्त्याचे काम सुरू झाले. भाजपचे ललित पाटील यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या या कामात थेट शहराशी जोडल्या जाणाऱ्या आदिवासी वस्त्या जोडल्या जाणार आहेत. या भागाची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.