
मुंबईत लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार
बातमी थोडक्यात
मुंबईतील पाणीकपात संपणार, जलाशयांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा मुंबईकरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार, पाणीपुरवठा विभागाने कपात उठवण्याची योजना आखली आहे. लवकरच पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली जाईल.